तू मला का आवडतेस?
मला नाही माहित,
पण खूप आवडतेस,
इतकच मला माहित....
... ना तू राजकुमारी, ना तू खूप सुंदर,
तरीही तू खूप छळतेस मला,
किती लाजल्यासारखं होतं माहितीय??
हळूच तिरक्या नजरेने जेव्हा बघतेस मला.
मिठीत तुझ्या काय सांगू...वाटतं कसं?
देठावर कळीने अलगत उमलावं तसं,
स्पर्शाने तुझ्या काय सांगू...वाटतं कसं?
मयूरपंखाने अंगावरून सरकावं तसं...
मी काहीही केले तरी तुला ते सुंदरच वाटते,
तुज्यासोबत मी न जाने कितीदा संसार थाटतो.
तू नेहमी विचारतेस ना मी इतका सुंदर कसा?
सुंदर नाही ग मी....प्रेमात मला पाहताना तुझी नजरच तशी.
आवडतं मला तुझं.....माझ्या स्वप्नात येणं,
माझा हात चालता चालता तुझ्या हातात घेणं
हे सगळं असंच मला आयुष्यभर देशील का?
स्वर्ग नकोय मला...असंच नेहमी तुझ्या मिठीत घेशील का?
अक्षरश: वेडा आहे मी तुझ्यासाठी,
फक्त एक कर माझ्यासाठी..
बाकी काही नाही दिलेस तरी चालेल,
फक्त खूप आठवणी दे मला....मरताना हसण्यासाठी....

आंतरजालावरून साभार
No comments:
Post a Comment