का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू? .
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू? .
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
दूर असतो चंद्र...चंद्र...चंद्र तो शुभ्र...
शुभ्र चंद्राआड रात्र...रात्रीचा रंग ब्लैक
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
गोरीपान मुलगी...मुलगी...मुलीचे हृदय ब्लैक...
नजरेला मिळाली नजर..फ्युचर माझे डार्क...
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
पा पा पां पा पा पां पा पा पा पा पा पां
हातात ग्लास...ग्लासात स्कॉंच...डोळ्यात अश्रू भरपूर
खाली आयुष्य...आली मुलगी...आयुष्य रिवर्स गिअर
माझी प्रिये...माझी प्रिये...दाखविलेस तू खरे रंग...
गेली कुठेस...माझी प्रिये...जीव झाला कासावीस..
प्राण आला कंठी माझा...देवा बघते कशी ती हसून..
हे गाणं नाकाम मजनूंच
नाही काही आम्हा पर्याय
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू? का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?आंतरजालावरून साभार
No comments:
Post a Comment