Saturday, 22 October 2011

आली आली दिवाळी आली.


आली आली दिवाळी आली.
दीप,ज्योत घेऊनी आली.
उटणे अंगी लेऊनी आली.
आली आली दिवाळी आली.
फटाके,कंदील घेऊनी आली.
लाडु,चिवडा घेऊनी आली.
मायेची माणस एकत्र आली.
आली आली दिवाळी आली.
सुंदर वस्त्रे,अलंकार पाहुणी,
मन गेले मोहुनी.
समृध्दीचा साज ल्याली,
लक्ष्मी माझ्या दरी आली.
आली आली दिवाळी आली
आंतरजालावरून साभार

No comments:

Post a Comment