घालु जागर जागर डोंगर माथ्याला
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदीर
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
... घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला ग आला ग जीवाच्या घुंगराला
नाद आला ग आला ग जीवाच्या घुंगराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू
हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू
देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू, काम क्रोध परतुनि लाव तू
काम क्रोध परतुनि लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
चित्रपट: जोगवा
गीत: संजय कृष्णाजी पाटील
गायक: अजय गोगावले

No comments:
Post a Comment